Saturday, May 30, 2015

फुकाचा मनस्ताप

फुकाचा  मनस्ताप 

रविवरचा मस्त दिवस  कधी  नव्हे ते तेजोनिधि लोहगोल -सूर्योदय अनुभवला आणि दिवसाची सुरवात केली.
दुपारी  शॉपिंगचा  मूड होता। गाडी मॉल समोर तारखेच्या पार्किंगनुसार पार्क करून  आतमधे रवाना झाले।


काही महिन्यापूर्वीचा अनूभव। .
तब्बल २ तासनंतर  मनसोक्त शॉपिंग करून  बाहेर आले तर  गाड़ी  तर गायब। ।

S.N.D.T. पुलिस स्थानक -वाहतूक विभाग
आदरणीय  --- मैडम ,गाड़ी कूठे  लावता
मी --गाड़ी योग्य ठिकाणीच लावली होती। तुम्हीच बाहेरचा नंबर पाहून उचलली. 
आदरणीय  ---जाऊ दया न मैडम ,डाक्यूमेंट्स दाखवा. 
डाक्यूमेंट्स त्याला दाखवले ।
मैडम पति कुठे असतात तुमचे। ।  
मी --त्यांचा काय सम्बन्ध? नाही आहेत। 
आदरणीय  -- ऎसे कसे। एकाट्याच आहात का. ?
मी --(परिस्थिति हातबाहेर जाण्याची चिन्ह दिसत होती )
डाक्यूमेंट्स,license ,PUC  सर्व कही आहे। चूक तुमची  आहे। .गाडी सोडा। . 
आदरणीय  ---मैडम। । हात  चोऴत। . पावती नहीं फाडत --……  rs . दया। 
 ……  rs  आहेत। । हवे तर घ्या। । 
आदरणीय  -- तुमच्या पतीला फ़ोन लावा। 
( ......................)
आता माज़ी सटकली। . 
तितक्यात काही अजुन आदरणीय  आले। .
 रितसर पावती आणि नाहक़ दंड भरून घरी आले। . 

No comments:

Post a Comment

Gargoyles in Architecture: Origins, Meaning, and Global Adaptations

Gargoyles: Timeless Stone Sentinels Around the World If you’ve ever craned your neck to admire a towering Gothic cathedral, you’ve probably ...