Saturday, May 30, 2015

फुकाचा मनस्ताप

फुकाचा  मनस्ताप 

रविवरचा मस्त दिवस  कधी  नव्हे ते तेजोनिधि लोहगोल -सूर्योदय अनुभवला आणि दिवसाची सुरवात केली.
दुपारी  शॉपिंगचा  मूड होता। गाडी मॉल समोर तारखेच्या पार्किंगनुसार पार्क करून  आतमधे रवाना झाले।


काही महिन्यापूर्वीचा अनूभव। .
तब्बल २ तासनंतर  मनसोक्त शॉपिंग करून  बाहेर आले तर  गाड़ी  तर गायब। ।

S.N.D.T. पुलिस स्थानक -वाहतूक विभाग
आदरणीय  --- मैडम ,गाड़ी कूठे  लावता
मी --गाड़ी योग्य ठिकाणीच लावली होती। तुम्हीच बाहेरचा नंबर पाहून उचलली. 
आदरणीय  ---जाऊ दया न मैडम ,डाक्यूमेंट्स दाखवा. 
डाक्यूमेंट्स त्याला दाखवले ।
मैडम पति कुठे असतात तुमचे। ।  
मी --त्यांचा काय सम्बन्ध? नाही आहेत। 
आदरणीय  -- ऎसे कसे। एकाट्याच आहात का. ?
मी --(परिस्थिति हातबाहेर जाण्याची चिन्ह दिसत होती )
डाक्यूमेंट्स,license ,PUC  सर्व कही आहे। चूक तुमची  आहे। .गाडी सोडा। . 
आदरणीय  ---मैडम। । हात  चोऴत। . पावती नहीं फाडत --……  rs . दया। 
 ……  rs  आहेत। । हवे तर घ्या। । 
आदरणीय  -- तुमच्या पतीला फ़ोन लावा। 
( ......................)
आता माज़ी सटकली। . 
तितक्यात काही अजुन आदरणीय  आले। .
 रितसर पावती आणि नाहक़ दंड भरून घरी आले। . 

शुभ्र काही जीवघेणे




चुरगळून  फेकून दिल्या होत्या साऱ्या  आठवणी .

दूर सारले  दिलेघेतले  मायेचे अवकाश
दोन ओळींचा प्रवास देखील आयुष्य वाटू लागला
शाई आणि सही ची सांगड
शुभ्र कागदावर ताल धरत  गेली
टीप कागदाप्रमाणे कोरडे करत गेली
रेषांच्या सहवासात विरत गेले भूतकाळाचे ओझे
वाटल जमलाय आपल्याला
तुझ्याशिवायचा प्रवास.
परंतु अजूनही कुठेतरी खोलवर
शूभ्र काही  जीवघेणे
घट्ट धरून ठेवते  आहे  ..
आई

अजूनही तू मला आठवते आहेस,

Whispers from the Rajwada-Sangli Museum

🖼️ Echoes in Oil and Stone: A Quiet Afternoon at the Sangli State Museum   A Slow, Personal Wander Through Painted Lives, Carved Figures, a...